आरोग्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
रुग्णांची काळजी घेणे, त्यांना औषधोपचार देण्यात मदत करणे आणि डॉक्टरांना सहाय्य करणे हे नर्सिंग केअर असिस्टंटचे मुख्य काम असते. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यसेवा देण्याचे सर्व प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते.
कालावधी
१ वर्ष
पात्रता
१०वी/१२वी पास किंवा नापास
ऑपरेशन थिएटरमधील सर्व यंत्रणा हाताळणे, सर्जरीच्या वेळी डॉक्टरांना मदत करणे आणि निर्जंतुकीकरण (Sterilization) करणे यासाठी OT Technician ची मोठी मागणी असते.
कालावधी
१ वर्ष
पात्रता
१०वी/१२वी पास किंवा नापास
फक्त ४ सोप्या पायऱ्यांमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करा.
तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे? तुमची माहिती भरा, आमचा प्रतिनिधी तुम्हाला लवकरच सविस्तर माहिती देण्यासाठी कॉल करेल.
मोफत करिअर मार्गदर्शन
कागदपत्रांची यादी व माहिती
स्कॉलरशिपची सविस्तर माहिती